राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही - उदय सामंत| Uday Samant| |Pune| Sakal Media |

2021-04-28 1,628

पुणे - मी उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी माझी वारंवार चर्चा होते. मी त्यांचा लाडका मंत्री आहे, पण राज्य सरकार आणि त्यांच्यातील वाद सोडवणे ईतका मोठा नेता नाही असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

त्याबाबत सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, "तसा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महा विकास आघाडी सरकार यांच्यामध्ये कोणतेही वाद नाही. लोकशाहीच्या अधिकाराप्रमाणे ते राज्य सरकारला काही पत्र लिहीत असतात आणि राज्य सरकार लोकशाही प्रमाणे त्यांना पत्र लिहून उत्तर देत असतं. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा आहे, तर उच्च मंत्र शिक्षण मंत्री म्हणून माझा त्याच्या कायम संवाद आहे. राज्यपालांच्या मी लाडका मंत्री आहे. पण राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद सोडविण्या इतका मी मोठा राजकीय नेता नाही, असे सामंत यांनी सांगितले.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires